अजित पवार माझ्यासाठी नाही, पण खोडके दांपत्यासाठी कोऱ्या कागदावर सही करतील!; बावनकुळे यांचा मिश्किल टोला
2025-08-04 45 Dailymotion
अमरावती जिल्हा कोषागार कार्यालयाच्या परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीचं उद्घाटन, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार सुलभा खोडके यांच्याहस्ते करण्यात आलं.